फार्मर्स फॉर फॉरेस्ट संस्थेचा सहावा वर्धापन दिन वृक्षारोपण उपक्रमाने साजरा अंबड (प्रतिनिधी) – फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती योग व क्रीडा प्रशिक्षण केंद्र, पित्ती नगर, अंबड येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजता पार पडलेल्या या उपक्रमात सामाजिक बांधिलकी जपत विविध मान्यवरांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाला व्यापारी अमित सोमाणी, अंबड तहसील कार्यालयातील कर्मचारी सोमनाथ सरफळे, सामा