औसा: लातूर-सोलापूर महामार्गावर श्रेयश ट्रॅव्हल्सचा अपघात,आयशर टेम्पोला ट्रॅव्हल्सने दिली पाठीमागून धडक,प्रवासी बाल बाल बचावले
Ausa, Latur | Aug 19, 2025
औसा -लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तावशी ताड पाटीवर आज मध्यरात्री श्रेयश ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला अपघात झाला....