कर्जत: 15 ऑगस्ट ला भरतशेठच झेंडा फडकावणार नाही तर त्या आधी ते रायगडचे पालकमंत्री म्हणून जाहीर होतील
आ महेंद्र थोरवे यांचा दावा
Karjat, Raigad | Aug 9, 2025
या 15 ऑगस्ट ला भरतशेठच झेंडा फडकावणार नाही तर त्या आधी ते रायगडचे पालकमंत्री म्हणून जाहीर होतील. कर्जतचे शिवसेनेचे आमदार...