पुर्णा: मुसाफिरखाना बाबतचा अनाधिकृत ठराव रद्द करून मुसाफिरखाना खुला करा : प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधेने
Purna, Parbhani | Aug 28, 2025
पूर्णा नगरपरिषद हद्दीतील डॉ. जाकिर हुसेन चौक येथे निजाम काळापासून सार्वजनीक धर्मशाळा ( मुसाफिरखाना ) पूर्णा नगरपालिकेचा...