एरंडोल: भऊर गावात बस स्थानकावर अल्पवयीन मुलीचा एकाने केला विनयभंग, गावात केली बदनामी, मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल
भऊर या गावात बस स्थानकावर एक अल्पवयीन १७ वर्षीय मुलगी घरून कॉलेजला जाण्यासाठी बसस्थानकावर आली तिचा पाठलाग चेतन पाटील यांनी केला बस स्थानकावर तिच्याकडे एकटक पाहून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे प्रत्येक केले. तसेच मुलीच्या आईला व तिला कपडे साडी घेऊन दिले आहे अशी बदनामी केली व विनयभंग केला. तेव्हा तरुणाविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.