जालना: महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 14 जून रोजी; जालन्यात 17 केंद्रांवर रंगणार परीक्षा..
केंद्रांच्या 200 मीटर परिसरा
Jalna, Jalna | Jun 11, 2026 महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 14 जून रोजी; जालन्यात 17 केंद्रांवर रंगणार परीक्षा.. केंद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश; प्रशासनाची तयारी पूर्ण.. आज दिनांक 11 गुरुवर रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 रविवार, दि. 14 जून रोजी जालना शहरातील 17 परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. परीक्षा शांततापूर्ण, सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात घेण्यासा