जालना: कोठारीनगर-गायत्रीनगरच्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा; पावसाचे पाणी दोन नदीपात्रांकडे वळविण्याचे काम युद्धपातळीवर..
Jalna, Jalna | Jun 27, 2026 कोठारीनगर-गायत्रीनगरच्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा; पावसाचे पाणी दोन नदीपात्रांकडे वळविण्याचे काम युद्धपातळीवर.. मागील वर्षीच्या पुराची पुनरावृत्ती रोखण्यासाठी महापालिकेची मोठी उपाययोजना; माजी नगरसेवक जीवन सले यांचे कामावर स्वतः लक्ष.. आज दिनांक 27 शनिवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील मागील वर्षीच्या अतिवृष्टीत कोठारीनगर, गायत्रीनगर आणि रुक्मिणीनगर परिसरात पावसाचे पाणी साचून शेकडो कुटुंबांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्य