केळापूर: आदिवासी आरक्षण बचाव संदर्भात पांढरकवडा शहरात आदिवासी बांधवांतर्फे काढण्यात आला भव्य मोर्चा
आदिवासी आरक्षण बचाव संदर्भात आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी दोन वाजता पांढरकवडा शहरात आदिवासी बांधवांतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला,या मोर्चात आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.