गोंदिया: घरगुती वादातून मधातील भावाने केला धाकट्याचा खून, गणेश नगर येथील घटना
Gondiya, Gondia | Oct 18, 2025 शहराच्या गणेशनगर, महावीर वॉर्ड, दुर्गा चौक, येथे दिवाळीच्या तोंडावर मधल्या भावाने धाकट्या भावाला यमसदनी पाठविल्याची घटना १७ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजताघडली. पंकज हरिकिशन गिऱ्हेपुंजे (३१) रा. गणेशनगर गोंदिया असे मृताचे नाव आहे. तर हितेश हरिकिशन गिऱ्हेपुंजे (३३) असे आरोपी मधल्या भावाचे नाव आहे. या संदर्भात मृतकची पत्नी प्रिया पंकज गिऱ्हेपुंजे (२५) यांनी गोंदिया