एमआयडीसीतील लिग्रँड कंपनीजवळ दुचाकी आणि आयफोन अज्ञात चोरट्यांनी चोरून गेल्याची घटना रविवारी 26 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजता समोर आली आहे. या संदर्भात सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.