जालना वकील संघ निवडणूक रंगात; ‘एक बार, एक मत’ नियमामुळे दुहेरी सदस्यत्वावर टांगती तलवार.. आज दिनांक 2 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून अंबड, घनसावंगी, जाफराबाद, परतूर आणि भोकरदन या तालुक्यांतील अनेक वकिलांनी विविध पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, Supreme Court of India ने घालून दिलेल्या ‘एक बार, एक मत’ या तत्त्वामुळे दुहेरी सदस्यत्व असलेल्या वकिलांवर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आह