वाशिम: जालना जिल्ह्यातील कारवाडा गोंदि येथील अखंड ज्योत वाशिम शहरातून मार्गस्थ होत असताना शहरात ठिकठिकाणी स्वागत
Washim, Washim | Sep 22, 2025 दरवर्षी श्री क्षेत्र माहूर गड आणि चंद्रपूर हुन नवरात्र उत्सवानिमित्त अनेक भाविक अखंड ज्योत प्रज्वलीत करून आपल्या गावी नेत असतात, ह्या अखंड ज्योती वाशीम शहरातुन देखील मार्गस्थ होत असून आज जालना जिल्ह्यातील कारवाडा गोंदी येथील दुर्गा माता मित्र मंडळ,यांच्या वतीने नवरात्रोत्सवात दरवर्षी प्रज्वलित केली जाणारी अखंड ज्योत चंद्रपूरच्या कालीमातेच्या मंदिरातून निघून ४८० किमी पायी प्रवास करत जालना दिशेने मार्गस्थ होत असतांना या अखंड ज्योतीचा प्रवास वाशीम शहरातून होत असताना श्रद्धाळूंच्या उ