Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना लघु पाटबंधारे विभागातील सात निविदांवर संशयाचे सावट!.. एकाच कंत्राटदाराच्या झोळीत सातही कामे; आमदार अंबादास दानवे

Jalna, Jalna | Jun 5, 2026
जालना लघु पाटबंधारे विभागातील सात निविदांवर संशयाचे सावट!.. एकाच कंत्राटदाराच्या झोळीत सातही कामे; आमदार अंबादास दानवे यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी.. चार कंत्राटदार, सात निविदा आणि एकाच ठेकेदाराला सातही कामे; नेमके काय घडले?.. पूर संरक्षण भिंतींच्या कामांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.. निविदा प्रक्रियेत संगनमताचा संशय; जालना जिल्ह्यात खळबळ..
जालना: जालना लघु पाटबंधारे विभागातील सात निविदांवर संशयाचे सावट!.. एकाच कंत्राटदाराच्या झोळीत सातही कामे; आमदार अंबादास दानवे - Jalna News