जळगाव जामोद: पोहायला गेलेल्या 24 वर्ष तरुणाचा गोराळा धरणात बुडून मृत्यू ,मृतदेह शोधण्याचे काम प्रशासनाकडून चालू
सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येत असणाऱ्या घोरळा धरणामध्ये पोहायला गेलेल्या 24 वर्षे तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर निंभोरा बुद्रुक येथील कैलास खंडारे हा त्याच्या मित्रासह गोराळा धरणामध्ये आंघोळीसाठी पोहायला गेला तो खोलवर पाण्यामध्ये आंघोळीसाठी गेला परंतु त्याचे मित्र हे काठावरच होते त्याच्या मित्रांना तो डुबताना आढळला परंतु मित्र त्याला वाचू शकले नाही.