गंगापूर: गवळीशिवारा येथील व्यापाऱ्याची फसवणूक शिल्लेगाव पोलिसांत गुन्हा दाखल
गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथील टोमॅटो व्यापाऱ्याला परप्रांतीय व्यापाऱ्याने तब्बल 49 लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला असून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.