गंगापूर: शिवनातून विसर्ग वाढला,आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांना केले आवाहन
शिवना टाकळी धरण तुडुंब शिवना नदीकाठच्या शेतकरी व गावकऱ्यांनी सावधानता बाळगावी.... आमदार प्रशांत बंब कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस चालू असल्याने शिवना टाकळी धरण 100 टक्के भरले आहे त्यामुळे 27/09/2025 रोजी रात्री 7.30 वाजता शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवना टाकळी धरणातून पाणी सोडण्यात आले.