हिमायतनगर: अनैतिक संबंधातून महिलेचा खून हिमायतनगर पोलिसांनी दुधड येथून सहा तासाच्या आत आरोपीस केली अटक
Himayatnagar, Nanded | Sep 11, 2025
दूधड इथून हिमायतनगर पोलिसांनी खुणामधील संशयीत आरोप सुनील भारत हातमोडे वय वर्ष 30 यास ताब्यात घेवुन त्यास चौकशी केली...