जालना: आयसीयू मानकांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश; आरोग्य हक्काला बळ — ॲड. महेश एस. धन्नावत..
Jalna, Jalna | May 4, 2026 आयसीयू मानकांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश; आरोग्य हक्काला बळ — ॲड. महेश एस. धन्नावत.. आज दिनांक 4 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार देशातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि दूरगामी आदेश दिला आहे. अतिदक्षता विभाग (ICU) सेवांसाठी किमान मानके निश्चित करून ती सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तातडीने लागू करावीत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यासाठी तीन आठवड्यांची कठोर मुदत निश्चित करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अहसानुद