राळेगाव: राळेगाव शहरातील शासकीय विश्रामगृहात शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
राळेगाव शहरातील शासकीय विश्रामगृहात आज दि,15 सप्टेंबर शिवसेना शिंदे गटाची राळेगाव तालुका व शहर पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकी मध्ये पक्ष संघटन,शाखा प्रमुख, शिवसेना शाखा, या विषयावर चर्चा करण्यात आली, तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी संदर्भात मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.