पारोळा : तालुक्यातील दळवेल गावाजवळ हॉटेल स्वर्ग समोरील मुबंई-नागपूर महामार्ग ५३ वर मर्सिडीज कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रात्री जवळपास ८ वाजेच्या सुमारास घडली.
MORE NEWS
पारोळा: मर्सिडीज कारची धडक; दुचाकीस्वार ठार
रयतेचा आवाज - Parola News