धामणगाव रेल्वे: श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियानाअंतर्गत काढण्यात आली सायकल रॅली
Dhamangaon Railway, Amravati | Aug 12, 2025
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांतर्गत तिरंगा उपक्रमांतर्गत आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी नगरपरिषद धामणगाव रेल्वेच्या...