वणी: मंदर येथील खूनप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी वाघदरा येथून केली अटक, स्थानिक गुन्हे शाखा व वणी पोलिसांची कारवाई
Wani, Yavatmal | Aug 27, 2025
येथील घुग्गुस मार्गावर मंदर येथे गौरी लेआउट येथे 18 ऑगस्ट रोजी झालेल्या खुनाचा अखेर नऊ दिवसानंतर उलगडा करण्यात पोलिसांना...