हिमायतनगर: पळसपुर पाटीजवळ चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न, आरोपीविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Himayatnagar, Nanded | Aug 11, 2025
दिनांक 10 ऑगस्ट रोजी चारच्या दरम्यान पळसपुर पाटी हिमायतनगर येथे, यातील आरोपी परमेश्वर रंगराव डाके, वय 28 वर्षे, रा....