जळगाव जामोद: जळगाव जामोद पंचायत समिती गणाची सोडत 13 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती
जळगाव जामोद पंचायत समिती गणाची 16 13 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय येथे होणार अशी माहिती तहसीलदार पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या आरक्षण सोडतीमध्ये सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.