सातारा: मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची मुंबईत बैठक; सातारा जिल्ह्यातील मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मकरंदआबा पाटील
Satara, Satara | Sep 9, 2025
मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक, व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील करावयाच्या कार्यवाहीच्या अनुशंगाने...