नाशिक: गुन्हेगारीत समावेश असलेला संशयीत पळून जातांना पंचवटी पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत घेतला ताब्यात
Nashik, Nashik | Oct 23, 2025 पंचवटी पोलीसांना पाहिजे असलेला एक संशयीत दुचाकी वरून पळून जाणाच्या बेतात असतांना पंचवटी पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास ताब्यात घेतल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून ऐन दिवाळी काळात पोलीसांनी केलेल्या कारवाईचा गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतला आहे.