अकोला: शहरातील वसंत देसाई स्टेडियमजवळ पहाटे चारच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एकाच्या ई बाईकला लागली आग
Akola, Akola | Jun 16, 2025
अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियम जवळ आज पहाटे चार वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका इसमाच्या ई बाईकला...