नाशिक: मुंबई नाशिक महामार्गावर वाडीवरे फाट्याजवळ मोटरसायकलला अपघात तीन जण जखमी
Nashik, Nashik | Oct 20, 2025 मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवरे फाट्याजवळ मोटरसायकल स्वाराचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्लीप होऊन अपघात झाला या अपघातात तीन जण जखमी झाले घटनेची माहिती मिळताच वाडीवरे पोलीस व जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या मोफत वय केले तात्काळघाट ठाकरे दाखवला होता पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णाला दाखल केले