परभणी: जिल्ह्यात बाप्पांना "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणत जड अंतकरणाने निरोप
Parbhani, Parbhani | Sep 6, 2025
परभणी शहरासह जिल्ह्यात शनिवार 6 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच गणेश विसर्जन सुरू होते. परभणी शहरातील वसमत रोडवरील मनपाच्या...