अमरावती: शासकीय कामात अडथळा तिघांवर गुन्हा दाखल, फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत पाचसे क्वार्टर एस आर पी एफ कॅम्प येथे घटना
शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याची घटना घडली असून तिघांवर गोळे दाखल करण्यात आले आहे फ्रेझर पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत पाचशे कॉटर एस आर पी कॅम्प येथे घटना घडली असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे फिर्यादी मंगेश बाबूलाल वरठे राहणार एस आर पी कॅम्प यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.