पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी 22 डिसेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार थर्टी फर्स्ट च्या पार्टी वर पोलिसांची नजर असणार आहे दरम्यान कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्यांनाच या पार्टीसाठी अनुमती देणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितले आहे.