श्रीक्षेत्र नारायण गडाची पालखी दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना, आमदार संदीप क्षीरसागर यांनी नवगण राजुरी येथे केले स्वागत
Beed, Beed | Jun 26, 2025
श्री क्षेत्र नारायण गड येथून श्री संत नगद महाराजांच्या पालखीचा पंढरपूर वारीसाठी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला....