जालना: विलास घुलेना न्याय मिळू नये यासाठी बऱ्याच प्रवृत्ती कामाला लागल्या आहे-ओबीसी नेते नवनाथ वाघमारे शा.विश्रामगृह येथे मत
Jalna, Jalna | Jul 1, 2026 आज दि.1 जुलै वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजता जालना शहरातील अंबड चौफुली येथे असलेल्या शासकीय विश्रामगृह येथे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आरोप केला आहे की,बीड जिल्ह्यात काही दिवसापूर्वी विलास घुले यांची निघृण हत्या करण्यात आली, यात पोलिसांनी आरोपींना अटक जरी केली असली मात्र काही प्रवृत्ती कामाला लागले आहे व त्याला जातीच्या चौकटीत ठेवून हे सर्व प्रकरण हाताळले जात आहे मात्र आम्ही तसे कदापि होऊ देणार नाही असे म्हणत त्यांनी आरोप केले आहे.