वर्धा: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरला:निवासी उपजिल्हाधिकारी
Wardha, Wardha | Nov 4, 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगद्वारा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजता या वेळेत दोन सत्रात शहरातील शाळा, महाविद्यालयातील 5 उपकेंद्रावर होणार आहे.