अकोला: महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील कोंडवाडा क्रमांक २ मध्ये जनावरांसाठी सिमेंट काँग्रॅटीकरण करण्याची मागणी
Akola, Akola | Sep 2, 2025
अकोला महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील कोंडवाडा क्रमांक दोनमध्ये जनावरांसाठी सिमेंट काँक्रिटीकरण नसल्याने गैरसोय होत...