खामगाव: फरशी भागातून भव्य गणेश विसर्जन मिरवणूक सुरू
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
विसर्जन मार्गावर सिसिटिव्हीची नजर
Khamgaon, Buldhana | Sep 6, 2025
गेल्या ९ दिवसांपासून धुमडाक्यात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता असून लाडक्या बाप्पांना निरोप दिल्या जात आहे....