मोहाडी: पंचायत समिती मोहाडी येथे स्वच्छता महाश्रमदान उपक्रम यशस्वी
'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमाचा एक भाग म्हणून, पंचायत समिती मोहाडी येथे दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान 'एक दिवस, एक घंटा, एक सोबत' या संकल्पनेवर आधारित स्वच्छता महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले. गट विकास अधिकारी सिंगणजुडे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला. या श्रमदान कार्यक्रमात पंचायत समिती कार्यालय आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी कार्यालयातील अनावश्यक वस्तू हटवणे, कचरा गोळा करणे....