नांदेड: पावडेवाडी मसाई चौक येथे एका 21 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून
Nanded, Nanded | Nov 2, 2025 नांदेड मध्ये एका 21 वर्षीय युवकाचा खून मयत रितेश बाबू पावडे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 3 च्या दरम्यान पावडेवाडी मसाई चौक येथे खून झाला. हा खून शिल्लक कारणावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे खून धारदार शस्त्रने मारहाण करून हत्या करण्यात आली आहे यात मयत रितेश यांच्या हातावर डोक्यावर पोटावर छातीवर गंभीर मारहाण धारदार शस्त्राने मारहाम करण्यात आली आहे यात रितेश बाबू पावडे यांचा मृत्यू झाला असून या खुनाचा तपास भाग्यनगर पोलीस करीत आहे