पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत वरखेडी ता. पाचोरा गावी एक इसम हा त्याच्या राहत्या घरात स्वतःच्या आर्थीक फायदयासाठी अनैतिक वैश्या व्यवसाय चालवत असलेबाबत पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनचच्या सहाय्यक पोलीस निरक्षक कल्याणी वर्मा यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, पाचोरा भाग पाचोरा यांना कळवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार पाचोरा पोलीस स्टेशन यांना सदर ठिकाणी पिंपळगांव हरे पोलीस स्टेशनकडील स्टाफसह