हातकणंगले: इचलकरंजीत प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सद्भावना रॅली, हिंदू-मुस्लिम ऐक्य पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता
Hatkanangle, Kolhapur | Sep 8, 2025
वस्त्रनगरी इचलकरंजीत साडेचार दशकांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार यंदाही प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त चिस्तिया...