साक्री: कांदा उत्पादक संघटनेचे "फोन करो आंदोलन" तापले; पिंपळनेर येथून लोकप्रतिनिधींना विचारण्यात आला जाब
Sakri, Dhule | Sep 15, 2025 महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या "फोन करो आंदोलनाने" राज्य शासनाला हादरा दिला आहे.संघटनेचे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे यांनी काल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून कांद्याच्या प्रश्न बाबत माहिती दिली दरम्यान वारंवार शेतकऱ्यांच्या नशिबी कांद्याच्या भावा संदर्भात अपयश मिळत असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांकडून फोन करून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आज सोमवार दिनांक 16 सप्टें