वर्धा: जिल्ह्यातील महामार्गांची अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करा:नागपूर,वर्धा प्रवेशाचा मार्ग 18 मीटर करण्याचे निर्देश:पालकमंत्री
Wardha, Wardha | Aug 26, 2025
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी अपघातप्रवण स्थळ निर्माण झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर भेगा पडल्या असून...