नाशिक: घरफोडी व जैन मंदिरात चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आसाराम बापू पुलाजवळ केली अटक
Nashik, Nashik | Sep 12, 2025
जैन मंदिरांमधील मूर्ती,दानपेट्या तील रक्कम तसेच घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आसाराम बापू...