जळगाव जामोद: गरिबांसाठी केलेली मदत पुन्हा आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने परत येते आ डॉ संजय कुटेचे सांस्कृतिक भवन येथे वक्तव्य
गरिबांसाठी केलेली मदत ही पुन्हा आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने परत येथे असे वक्तव्य आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शहरातील सांस्कृतिक भवन येथे केले. सूर्य श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन तर्फे सांस्कृतिक भवन येथे गरिबांची दिवाळी आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.