महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिवाळी निमित्ताने गोरगरिबांची दिवाळी गोड आणि साजरी व्हावी या उद्देशाने रवा व साखरेचे वाटप करण्यात आले. हे वाटप बजाज चौक येथे दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता मनसे जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्या नेतृत्वात पार पडले.