काटोल: माजी सैनिक तसेच सैनिक विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती व विद्या वेतन योजना, अर्ज करण्याचे करण्यात आले आवाहन
Katol, Nagpur | Oct 14, 2025 माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांना सुचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षासाठी शिष्यवृत्ती व विद्यावेतनाचे वाटप करावयाचे आहेत. ज्यांचे पाल्य इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी व पदवी मध्ये 60 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त, माजी सैनिक/ माजी सैनिक विधवानि दिनांक 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नागपूर येथे अर्ज सादर करावा असे आव्हान मेजर आनंद पाधरकर यांनी केले आहे.