मानवत: मुलगा व सुनेने घेतलेल्या पैशासाठी वृद्ध महिला आणि नातीला ठेवले डांबून, सारंगापूर येथील घटना
मुलगा व सुनेने घेतलेल्या ऊस तोडीच्या उचलची रक्कम परत द्या असे म्हणत चार लाख रुपयासाठी साठ वर्ष वृद्ध महिला आणि तिच्या नातीला सारंगापूर येथे नेऊन डांबुन ठेवण्यात आले.याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात दोन जणांवर 15 सप्टेंबरला दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे