नांदेड: कौठा भागात मनपा रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, डॉक्टर महिला कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप # Video Virel
Nanded, Nanded | Dec 1, 2025 नांदेडच्या कौठा भागातील मनपा रुग्णालयात एका वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण झालीय, हा डॉक्टर महिला कर्मचाऱ्यांना त्रास देत होता, असा आरोप कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी केलाय. महिला कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला लाथा बुक्क्यांनी मारहाण केलीय. मारहाणीच्या या घटनेचे व्हीडिओ आता सोशल मीडियावर आज सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान चांगलाच व्हायरल झाला आहे.