निफाड: थेटाळे रेल्वे अंडरपासमध्ये पाणी साचले; पंधरा दिवसांपासून वाहतूक ठप्प
Niphad, Nashik | Oct 9, 2025 तालुक्यातील थेटाळे येथे रेल्वेने बांधलेला अंडरपास म्हणजेच एलएचएस 103, गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याखाली आहे. राज्यातील २२ नोव्हेंबरच्या अतिवृष्टीनंतर या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आणि त्यानंतर आजतागायत पाण्याचा उपसा झालेला नाही. दरम्यान, परिसरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदार वर्गाला दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निफाड–येवला रोडचे काम सुरू असल्याने हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून वापरला जात होता; मात्र आता हा मार्गच बंद पडल्याने वाह