चंद्रपूर: झरपट नदीवर पुलाला धोकादायक भेगा ; तातडीने दुरुस्ती करण्यासाठी मनसे चे मनपाला निवेदन
Chandrapur, Chandrapur | Aug 28, 2025
सततच्या पावसामुळे झरपट नदी पुलियावर चार ते पाच फूट खोल भेगा पडल्या असून एका बाजूने संपूर्ण संरचना खालच्या बाजूस दबली...